"प्रवरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
टंकनदोष सुधारले.
ओळ २०:
 
प्रवरानदीच्या किनाऱ्यावर [[अकोले]], [[संगमनेर]], [[कोल्हार]], [[नेवासा]] ही प्रमुख गावे आहेत.
नदी [[रतनवाडी]]ला उगम पाउन प्रवरासंगम येथेपावून [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीस मिळते. प्रवरा नदी [[भंडारदरा]] धरणापासुनधरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात संगमनेर,अकोले व श्रीरामपूर तालूक्यातीलतालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीला अमृत वाहीनीअमृतवाहिनी असेही म्हटले जाते. संगमनेर येथून निघून वाघापूर, जोर्वे असा प्रवास करुन ओझर येथे धरणात तिचे पाणी अडविले जाते. या धरणातून निघणाऱ्या डाव्या उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालूक्यातील शेतीला सूजलाम सूफलाम करण्यासाठी पाणी दिले जाते.प्रवरा नदी प्रवरा संगम येथे गोदावरी नदीला मिळते.{{संदर्भ हवा}}
 
== कालवे ==