"विकिपीडिया:कौल/खाते विकसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎खाते विकसक अधिकाराबाबत: नातू यांना साद दिली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १३:
:वाचले ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परंतु जे प्रक्रिया आवश्यक आहे हे अधिकार मिळवण्यास याचे पालन केले आहे का? आपण याचे उत्तर दिले नाही. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २१:४२, २२ जानेवारी २०१९ (IST)
 
{{साद|अभय नातू}}
* पुन्हा एकदा आठवण, मला मराठी विकिवर खाते विकसक अधिकार हवे आहेत, आणि तशी विनंती मी करून अनेक दिवस झालेले आहेत, स्थानिक विकिवर ब्युरोक्रेट यांनी ते अधिकार द्यावेत असे धोरण असल्याने ते मेटावरील विनंतीनूसार मला देण्यात आलेले नाही, माझ्या ह्या विनंतीवरही आपला काहीही प्रतिसाद अजून आलेला नाही.
* मला सध्या २५ तारखेपर्यंत टेस्ट विकिवर खाते विकसक अधिकार आहेत, मागील दोन कार्यशाळात त्याचा उपयोग झाला आहे, पुढे तसाच वापर होणार आहे. पुढे काही कार्यशाळा अपेक्षित आहेत. त्यामुळे हे अधिकार मला मराठीवर देण्यात यावेत ही विनंती. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १४:२८, ५ फेब्रुवारी २०१९ (IST)