Content deleted Content added
ओळ १४६:
== आशियाई महिना विजेता ==
 
नमस्कार संदेशVikrantkorde हिवाळे,
 
विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेत सहभागी झाल्याबदल आपण सर्वांना धन्यवाद. या स्पर्धेत आपले ४ लेख स्वीकारले गेले आहेत. यामुळे आपल्याला आमच्यातर्फे पोस्टकार्ड देण्यात येत आहे. कृपया [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScoZU2jEj-ndH3fLwhwG0YBc99fPiWZIfBB1UlvqTawqTEsMA/viewform या दुव्यावर] जाऊन आपली माहिती भरावी. आशा आहे की आपण २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा सहभागी व्हाल. धन्यवाद.