"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:भारतीय स्वातंत्र्यलढा; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५:
 
== पार्श्वभूमी ==
[[दांडी]] या (सध्याच्या गुजरात राज्यातील) समुद्रकिनारी असलेल्या गावातील स्थानिक लोकांचा समुद्राच्या पाण्यापासून [[मीठ]] तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. ब्रिटिश सरकारने मिठावर कर बसवला. आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे काम बेकायदेशीर म्हणून जाहीर केले. हे काम बंद पाडण्यासाठी बळाचा वापरसुद्धा केला. या दडपशाही विरोधात '''कर भरण्यास नकार''' आणि '''अहिंसक लढा''' या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले.
[[File:Gandhi at Dandi 5 April 1930.jpg|thumb|मिठाचा सत्याग्रह]]