"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९३४]]
| जन्म_स्थान = [[बोरी]],[[गोवा]]
| मृत्यू_दिनांक = २९ सप्टेंबर २०१८
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = वाद्यसंगीत<br />संगीत दिग्दर्शक
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''तुळशीदास वसंत बोरकर''' (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; मृत्यू : २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेतहोते.
 
बोरकर याचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला. ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी ते रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत.
 
तुळशीदास बोरकरांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे.
 
बोरकर याचं जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली आहे. तांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
[[File:Borkarji chota gandharva.jpg|thumb|250px |छोटा गंधर्व यांची साथ करताना]]
तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.
 
बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
 
[[File:Borkarji chota gandharva.jpg|thumb|250px |छोटा गंधर्व यांची साथ करताना]]
 
 
==पहा==
Line ४३ ⟶ ५१:
==संदर्भ==
* [https://www.indianetzone.com/76/pandit_tulsidas_borkar.htm इंडिया नेटझोन संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]
* [http://underscorerecords.com/artistes/detail/153/Tulsidas-Borkar अंडरस्कोअर रेकॉर्डसरेकॉर्ड्&zwnj;स या संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]
 
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}