"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:स्वातंत्र्यलढा अभियान २०१८ - हॉटकॅट वापरले चर्चापानात वर्ग आहे
छो व्याकरण दुरुस्ती
ओळ ५७:
 
== मृत्यू ==
निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे [[भगतसिंग]] यांनी ठरवले.
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|यंग इंडिया मधील लाला लजपत रायाचे छायाचित्र ]]
 
पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF|शीर्षक=लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  
 
== लाला लजपत रायांनी लिहिलेली पुस्तके ==