"अंजली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
डॉ. '''अंजली जोशी''' या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. [[अल्बर्ट एलिस]] यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ [[मानसशास्त्र|मानसोपचारशास्त्राच्या]] अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.{{संदर्भ हवा}}
 
== पुस्तके ==
* अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
* Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
ओळ १४:
* सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)
 
== पुरस्कार ==
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार
{{संदर्भ हवा}}