"चर्चा:भारतीय बौद्धांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
वर्ग पानांचे लेख रुपांतर |

ओळ ६:
:या लेखात भारतातील सगळ्या बौद्धांची नावे असणार आहेत का?
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:११, १ जुलै २०१८ (IST)
{{साद|अभय नातू}} 'विश्वकोशीय यादी' एवजी मला 'विश्वकोशीय लेख' असे म्हणायचे होते.
या लेखात भारतातील सगळ्या उल्लेखनिय बौद्धांची नावे असणार आहेत.--[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १०:०६, २ जुलै २०१८ (IST)
{{साद|अभय नातू|v.narsikar|Tiven2240}},अशा सर्व धर्म/पंथाच्या लोकांच्या याद्या हे विश्वकोशिय लेख असू शकतात का? या मजकुराला संदर्भ कसे देणार? मजकुराची, वर्गांची वेगवेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती करण्याची ही एक पद्धत पडत आहे. यावर वेळीच भूमिका घ्यावी. उगाच वादात अनेकांचा निष्कारण वेळ वाया जात आहे. संदेश,विपीत असलेले लेख हे [https://mr.wikipedia.org/s/3obd वर्ग:भारतीय बौद्ध] या पानावर एकत्र येतातच, मग तुमचा असे लेख करण्याचा आग्रह का?

--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १५:३७, २ जुलै २०१८ (IST)