"विकिपीडिया:संरक्षण धोरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
साचा टाकला
ओळ १:
{{अर्ध संरक्षित}}{{धोरण}}
''कोणालाही संपादन करता येणे'' हे विकिपीडियाच्या मूळ तत्त्वांपैकी एक आहे. म्हणूनच येथील बव्हंश पाने कोणालाही संपादित करता येतात. याद्वारे ते असलेल्या माहितीत भर घालू शकतात किंवा त्यातील त्रुटी योग्य प्रकारे काढू शकतात. असे असताही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये (उत्पात, नासाडी, इ.) विकिपीडियावरील पानांना अनिर्बंध संपादनांपासून नुकसान होण्याची शक्यता अशते. अशा वेळी अशा पानांना (अनेकदा तात्पुरते आणि काही वेळा अनंत काळासाठी) अशा संपादनांपासून सुरक्षित केले जाते.