"एप्रिल ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२७|१८२७]] - [[जॉन वॉकर]] या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
* १८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.
 
=== विसावे शतक ===
 
* १९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
 
* १९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
 
* १९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
 
* [[इ.स. १९४८|१९४८]] – [[जागतिक आरोग्य संघटना|जागतिक आरोग्य संघटेनेची]] स्थापना.
* १९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा कॉंग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[आय.बी.एम.]] तर्फे [[सिस्टम/३६०]] (System/360) ची घोषणा.
* १९६९ : आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.
* १९७८ : अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बॉंबची निर्मिती पुढे ढकलली.
* १९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
* १९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २०००|२०००]]
* २००१ : 'नासा'चे 'मार्स ओडिसी' यान मंगळाच्या दिशेने निघाले.
 
== जन्म ==
 
* १५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर
 
* [[इ.स. १६५२|१६५२]] - [[पोप क्लेमेंट बारावा]].
* [[इ.स. १७७०|१७७०]] - [[विल्यम वर्ड्सवर्थ]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|इंग्लिश कवी]].
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[विल कीथ केलॉग]], [[:वर्ग:अमेरिकन उद्योगपती|अमेरिकन उद्योगपती]].
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[रविशंकर]], [[:वर्ग:भारतीय संगीतकार|भारतीय संगीतकार]].
* १९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा
* १९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक|फ्रांसिस फोर्ड कॉप्पोला]], अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[जीतेंद्र]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[गेर्हार्ड श्रोडर]], [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|जर्मनीचा चान्सेलर]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जॅकी चान]], [[हाँग काँग]]चा चित्रपट अभिनेता.
* १९६२ -सिनेदिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[रसेल क्रोव]], [[न्यू झीलँड]]चा चित्रपट अभिनेता.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[सोंजय दत्त]], भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.
 
== मृत्यू ==
 
* १४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा)
 
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[तुसाँ ल'ओव्हर्चर]], [[हैती]]चा क्रांतिकारी.
* १९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे
* १९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड
* १९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे
* २००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन
* २००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा
* २०१४:फाळके पुरस्कारविजेते छायालेखक व्ही.के. मूर्ती
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* जागतिक आरोग्य दिन
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_७" पासून हुडकले