"त्रिशूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q3539698
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Statue of lord shiva.jpg|right|250 px|शंकराच्या हातातील त्रिशूळ]]
'''त्रिशूळ''' एक प्राचीन आयुध. याला लांब दांडा आणि पुढे तीन टोके असतात. हे प्रामुख्याने शिवाचे आयुध समजले जाते. त्वष्ट्याने सुर्याचे वैष्णव तेज कानशीने घासून त्रिशूल तयार केला, असे मत्स्य आणि विष्णू या पुराणांत म्हंटले आहे. त्रिशूल हे फार प्रभावी आयुध असून, ते प्रथम मोठ्या आवेशाने फिरवून नंतर प्रतिस्पध्याच्या अंगात खुपसता असा उल्लेख रामायणात आहे.
'''त्रिशूळ''' हे एक शस्त्र असून [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] एक प्रमुख चिन्ह आहे. हे तीन अणकुचीदार अग्रांचे शस्त्र आहे.
 
'''त्रिशूळ''' हे एक शस्त्र असून [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] एक प्रमुख चिन्ह आहे. हे तीन अणकुचीदार अग्रांचे शस्त्र आहे.
 
{{हिंदू धर्म-लेख}}
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिशूळ" पासून हुडकले