"उद्रेकावरुन ज्वालामुखीचे प्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
[[चित्र:भेगीय ज्वालामुखी.jpg|इवलेसे|भेगीय ज्वालामुखी]]
'''१.केंद्रीय ज्वालामुखी :''' ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो ,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतत.
 
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात .त्यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होते. किलीमांजारो तांझिया
 
'''२.भेगीय ज्वालामुखी :''' ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो , त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात .या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांभोवती साचतात .त्यामुळे ज्वालामुखीत पठाराची निर्मिती होते . महाराष्ट्र पठार
 
== चित्र दालन : ==
 
[[चित्र:भेगीय ज्वालामुखी.jpg|इवलेसे|भेगीय ज्वालामुखी|259x259अंश]]
 
[[चित्र:के ज्वालामुखी.jpg|इवलेसे|276x276अंश|केंद्रीय ज्वालामुखी]]
 
[[वर्ग:ज्वालामुखी]]