"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:96:A9FF:AA9E:2317:FEF8:4979 (चर्चा)यांची आवृत्ती 1548752 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ १०२:
* स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका [[शुभांगी भडभडे]] आणि दिगदर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.
 
== भारतावर व जगावर स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव ==
==इतर==
स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला . काही विषय , व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली . तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हलुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता .
१२ जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात युवक दिन म्हणून पाळला जातो.
 
'''मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्राभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -'''
# त्यांनी वेदांताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .
# निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय , असे त्यांनी आग्रह्पुर्वक प्रतिपादन केले .
# भारतातील राष्ट्रीय चळवळी , आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्य या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे .
# पाश्चीमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.
 
१२ जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात युवक दिन म्हणून पाळला जातो.
 
==बाह्य दुवे==