"सौर ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:9282:EA5A:EF61:80E0:A1FB:C960 (चर्चा)यांची आवृत्ती 1497424 परतवली.
ओळ १६:
:सौर-कंदिलात फोटोव्होल्टाइक(पीव्ही) पॅनेलद्वारे विद्युतऊर्जा कंदिलातील विद्युतघटात(बॅटरी) साठवली जाते. सौर कंदीलातील दिव्यापासून सुमारे चार ते पाच तास प्रकाश मिळतो. [[भारत|भारतात]] विद्युतपुरवठा नसलेल्या अथवा कमी असलेल्या ग्रामीण भागात तर [[भारनियमन]] होत असलेल्या शहरांमध्येही प्रकाश मिळविण्यासाठी सौर कंदील वापरले जाते. काही सौर कंदीलात कमी उर्जेत अधिक काळ प्रकाश मिळविण्यासाठी वीद्युत दिव्यां ऐवजी [[एल ई डी]] वापरून कंदीलांची निर्मिती केली जाते.
----
 
==== सौर वाळवण यंत्र : ====
ग्रामीण भागात सौर वाळवण यंत्रांनी क्रांती केली आहे .
;सौर पथ दीप:
:;रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो. सोलर पॅनल वापरून बॅटरी चार्ज करतात व त्यातून [[वीज]]पुरवठा केला जातो.
----
;शेती:
"https://mr.wikipedia.org/wiki/सौर_ऊर्जा" पासून हुडकले