"वनवासी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:91A7:C0E:F0C8:596C:C642:1F0F (चर्चा)यांची आवृत्ती 1545829 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
जे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा [[आदिवासी]] समूहासाठी '''वनवासी''' हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात. हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात महाराष्ट्रात जवळपास २३ आदिवासी जमाती आदळतात. [[नंदुरबार जिल्हा]] हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये [[भिल्ल]], [[कोरकू]], [[गोंड]], [[वारली]] इत्यादी जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणार्‍या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.
 
==आदिवासींचे जनजीवनJHAजनजीवन==
 
[[वर्ग:आदिवासी जमाती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वनवासी" पासून हुडकले