"संधिवात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
ओळ ३३:
सारेच संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असले, तरी [[गाऊट]] आणि ऍन्किलोसिंग स्पाँडिलायटिस हे पुरुषांमधले विशेष संधिवात, गाऊटचे ऍटॅक, ऍन्किलोसिंग स्पाँडिलायटिसचे कडक कंबरेचे दुखणे, असे त्रास सहन करत हे तरुण कसेबसे आयुष्य काढत असतात. लहान मुलांना संधिवात झाला तर वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्‍न उभा राहतो. गेल्या वीसएक वर्षांत नवी औषधे, तसेच मार्गदर्शक तत्त्वांमुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी झाले आहे. शिवाय एखाद्या सांध्याची शस्त्रक्रिया झाली तरी इतर अनेक सांध्यांसाठी उपचार लागतातच. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते आणि शस्त्रक्रिया लांबवता येते. त्यासाठी समाजामध्ये व डॉक्‍टरांमध्येही जागरुकता निर्माण होणे अत्यावश्‍यक आहे.
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
{{reflist}}
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संधिवात" पासून हुडकले