"मिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील, replaced: पध्दत → पद्धत
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
मिती म्हणजे कुठल्याही वस्तुची [[लांबी]], [[रुंदी]], [[उंची]] इ. ठरविण्यासाठी लागणारे माप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने [[द्विमिती]] आणि [[त्रिमिती]] अस्तित्त्वात आहेत. [[आइन्स्टाईन]] यांनी चौथी मिती (चतुर्मिती ) [[काळ]] स्वरुपात मांडली. याशिवाय अनेक मिती असतील तथापी त्याचा वापर करण्याचे [[ज्ञान]] अद्याप आपल्याला झालेले नाही. [[दृष्टी]], [[आवाज]] आणि [[स्पर्श]] यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत. चौथ्या मितीबद्दल आपण फक्त कल्पना करू शकतो.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/6522184.cms</ref>
 
==हे ही पाहा==
कुठल्याही वस्तुची [[लांबी]], [[रुंदी]], [[उंची]] इ. ठरविण्यासाठी लागणारे माप अथवा प्रमाण.
*[[त्रिमिती छपाई तंत्रज्ञान]]
 
*[[त्रिमिती चित्रपट]]
 
 
 
==अधिक माहिती==
[https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand7/index.php/component/content/article?id=12990 त्रिमितिदर्शन]
 
{{भौतिकशास्त्र}}
Line ११ ⟶ १३:
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:गणित]]
[[वर्ग:अमूर्त संकल्पना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मिती" पासून हुडकले