"कल्पना चावला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
103.74.18.74 (चर्चा)यांची आवृत्ती 1458217 परतवली.
→‎मृत्यू: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले, f
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १४:
 
==मृत्यू==
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.j
 
==[[कराड]]चे कल्पना चावला विज्ञान केंद्र==