"लढाऊ विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ७:
स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे विमाने [[रडार]]पासून काही प्रमाणात तरी लपून राहू शकतात. स्टेल्थ फायटर विमानाच्या पृष्ठभागावर खास पदार्थाचे आवरण दिलेले असते. हे आवरण [[रेडिओ लहरी]] शोषून घेतात. तसेच सर्वसाधारण विमानाप्रमाणे स्टेल्थ विमानाची इंजिने बाहेर नसतात. ती लपवलेली असतात. स्टेल्थ तंत्रज्ञान रडार विमान ओळखण्याची शक्‍यता कमी करते.
===भारत===
भारताचेही स्टेल्थ लढाऊ विमान बनवण्याचे प्रकल्प सुरू आहेत. [[रशिया]]च्या [[सुखोई]] आणि भारताच्या [[हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड]] या कंपन्या मिळून नवीन स्टेल्थ विमान बनवत आहेत. याला सुखोई-हाल FGFA - फिफ्थ जनरेशन फायटर एअरक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. या शिवाय ऍडव्हान्स मीडियम कॉंबॅटकाँबॅट एअरक्राफ्ट हे भारत स्वतःच्या बळावर पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान बनवत आहे.
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:विमाने]]