"गोवा विधानसभा निवडणूक, २०१७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट निवडणूक | election_name = गोवा विधानसभा निवडणूक, २०१७ | देश = भार...
(काही फरक नाही)

१७:२२, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

गोवा विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या गोवा राज्यातील एक आगामी निवडणुक आहे. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये गोवा विधानसभेमधील सर्व ४० जागांसाठी नवे आमदार निवडले जातील. मागील निवडणुकीत मनोहर पर्रीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला २१ जागंसह बहुमत मिळाले होते. २०१४ साली पर्रीकरांनी भारताचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारले व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लक्ष्मीकांत पार्सेकर विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

गोवा विधानसभा निवडणूक, २०१७
भारत
२०१२ ←
४ फेब्रुवारी २०१७ → २०२२

गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागा
बहुमतासाठी २१ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
  चित्र:BJP election symbol.svg
नेता लक्ष्मीकांत पार्सेकर प्रतापसिंह राणे सुदिन धवलीकर
पक्ष भाजप काँग्रेस मगोप
मागील निवडणूक 21 9 3

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

लक्ष्मीकांत पार्सेकर
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

ठरायचे आहे

बाह्य दुवे