"डिसेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* १९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
* १९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
* १९८८ - मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
* १९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
* २०१० - भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५२२|१५२२]] - [[नाइट्स ऑफ ऱहोड्स]]ची [[सुलेमान द मॅग्निफिसन्ट]]पुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार [[माल्टा]]त वसले व [[नाइट्स ऑफ माल्टा]] म्हणून प्रसिद्ध झाले.