"इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ३०:
'''इंदूर जंक्शन''' हे [[मध्य प्रदेश]]च्या [[इंदूर]] शहरामधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. [[इंदूर संस्थान]]ाच्या [[होळकर घराणे|होळकरांनी]] हे स्थानक १९व्या शतकात बांधले व इंदूर-[[खंडवा]] रेल्वे चालू केली.
 
आजच्या घडीलासध्या इंदूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
 
==प्रमुख रेल्वेगाड्या==