"नैरोबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २२:
|longd=36 |longm=49 |longEW=E
}}
'''नैरोबी''' (Nairobi) ही [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेच्या]] [[केनिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=Pulse Africa|शीर्षक=Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun' |प्रकाशक=pulseafrica.com |दिनांक= |दुवा=http://www.pulseafrica.com/Highlights_1110000000_1_Nairobi+Green+City+In+The+Sun.htm |फॉरमॅट=html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}}</ref> नैरोबी शहर केनियाच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. २००९ साली येथील लोकसंख्या सुमारे ३३.७५ लाख होती. आजच्या घडीलासध्या नैरोबी हे [[आफ्रिका]] खंडामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
नैरोबीची स्थापना ब्रिटिशांनी इ.स. १८९९ मध्ये [[मोम्बासा]] ते [[युगांडा]] दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील एक वखार म्हणून केली होती. नैरोबी शहर झपाट्याने वाढले व इ.स. १९०७ साली ब्रिटिश पूर्व आफ्रिका संस्थानाचे राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५३ साली केनियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैरोबी केनियाची राजधानी बनली.
"https://mr.wikipedia.org/wiki/नैरोबी" पासून हुडकले