"आहोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:आसाम using HotCat
छो →‎हे सुद्धा पाहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
ओळ १:
अहोम ही [[आसाम]] येथील एक जमात आहे. यांनीच [[आहोम साम्राज्य]] उभारले. यांचा मूळ पुरुष म्हणून ताइ जमातीतून आलेल्या सुकाफाचे नाव घेतले जाते. हे मूळचे [[ब्रह्मदेश|ब्रह्मदेशातील]] रहिवासी असावेत असे मानले जाते. ही ब्रह्मदेश, तिबेटी, [[हिंदु]] अश्या मिश्रणातून बनलेली संस्कृती आहे. या जमातीची [[आहोम भाषा]] अस्तित्त्वात होती. परंतु कालौघात ही भाषा लुप्त झाली आहे. या भाषेची [[लिपी]]ही अस्तित्त्वात होती. या जमातीत दोन विवाह पद्धती आहेत चकलोंग आणि पिढामुरी समारंभ.
==हे हीसुद्धा पाहा==
* [[आहोम साम्राज्य]]
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/आहोम" पासून हुडकले