"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो भाषांतर, replaced: पाहा → पहा (2)
ओळ २६:
== इतर माहिती ==
:पुरण पोळी गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खालली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ , वेलची , सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात. गॅस वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी . थंडझाल्यानंतर त्याच्यात दुध आणि तूप टाकावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल .<br />
:काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुदधा खातात. जेवताना ताटात''गरमागरम पुरण पोळी गुळवणी''आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पाहापहा .
 
==हेसुद्धा पाहापहा==
* [[कटाची आमटी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले