"मकरंद अनासपुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४४:
 
डँबिस (निर्माता)
 
==सामाजिक कार्य==
मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते [[नाना पाटेकर]] याच्या बरोबर [[नाम फाउंडेशन]] या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] दुष्काळी भागातील शेतकर्यांना मदत करतात.<ref>{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन |प्र=महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र}}</ref>
 
==मकरंद अनासपुरे यांना मिळालेले पुरस्कार==