"नाना पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
सामाजिक कार्य
ओळ १९५:
नाना पाटेकर यांनी ''प्रहार:द फायनल ॲटॅक'' (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.
दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.
==सामाजिक कार्य==
नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते [[मकरंद अनासपुरे]] याच्या बरोबर [[नाम फाउंडेशन]] या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] दुष्काळी भागातील शेतकर्यांना मदत करतात.<ref>{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन |प्र=महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==