"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रशहर
| स्थानिक_नावनाव = इंदूर
| स्थानिक =
| इतर_नाव =
| चित्र = Rajwada_Indore_Diwali.jpg
| अधिकृत_भाषा =,[[मराठी]], [[हिंदी भाषा]], [[इंग्लिश भाषा]],
| चित्र_वर्णन = [[होळकर घराणे|होळकर]] राजवाडा
| शोधक_स्थान= right
| ध्वज =
| अक्षांश = 22.42|रेखांश = 75.54
| चिन्ह =
| राज्य_नाव = [[मध्यप्रदेश]]
| नकाशा१ = मध्य प्रदेश
| जिल्हा = [[इंदूर जिल्हा|इंदूर]]
| नकाशा२ = भारत
| नेता_पद = महापौर
| pushpin_label_position =
| नेता_नाव = उमा शशी शर्मा
| देश = भारत
| उंची = 553
| राज्य = [[मध्य प्रदेश]]
| लोकसंख्या_वर्ष = २००१
| जिल्हा = [[इंदूर जिल्हा|इंदूर]]
| लोकसंख्या_एकूण = 1835915
| स्थापना =
| लोकसंख्या_घनता = 471
| महापौर =
| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ = ३८९.८
| क्षेत्रफळ_एकूण = 3898
| उंची = 553१८१४
| एसटीडी_कोड = ९१-७३१
| लोकसंख्या_वर्ष = २००१२०११
| पिन_कोड = 452001
| लोकसंख्या = २१,६०,६३१
| आरटीओ_कोड = MP-09
| घनता = ८४१
| संकेतस्थळ = www.indore.nic.in
| महानगर_लोकसंख्या =
| तळटिपा =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 22 |latm = 43 |lats = 0 |latNS = N
|longd = 75 |longm = 50 |longs = 50 |longEW = E
}}
'''इंदूर''' हे भारताच्या [[मध्यप्रदेशमध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.
 
हे शहर फार पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा '[[माळवा']] या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
'''इंदूर''' हे भारताच्या [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.
 
हे शहर फार पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा 'माळवा' या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
 
इंदूरच्या मध्यात उभा असलेला होळकरांचा राजवाडा आजही मराठी साम्राज्याचा इतिहास सांगतो.
Line ४९ ⟶ ५२:
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडाबंधन झाले होते.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
 
==वाहतूक==
[[देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ]] इंदूरपासून ८ किमी अंतरावर स्थित असून तो मध्य प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[पुणे]], [[कोलकाता]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. [[इंदूर रेल्वे स्थानक]] [[पश्चिम रेल्वे]]वरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून [[इंदूर दुरंतो एक्सप्रेस]], [[माळवा एक्सप्रेस]], [[अवंतिका एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
 
[[मुंबई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इंदूरमधून जातात.
 
==हे सुद्धा पहा==
Line ५८ ⟶ ६६:
 
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:इंदूर| ]]
[[वर्ग:इंदूर जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले