"हाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = हाले | स्थानिक = Halle | चित्र =Marktplatz Halle 2010.jpg | चित्र_वर...
 
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ २३:
'''साले नदीवरील हाले''' ({{lang-de|Halle an der Saale}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[जाक्सन-आनहाल्ट]] ह्या [[जर्मनीची राज्ये|राज्यातील]] एक मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात [[साले नदी]]च्या काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.३३ लाख होती. भूतपूर्व [[पूर्व जर्मनी]]मधील एक महत्त्वाचे आर्थिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या हालेमधील विद्यापीठ जाक्सन-आनहाल्टमधील सर्वात मोठे व जुने आहे.
 
==हेहीहे सुद्धा पहा==
*[[जर्मनीमधील शहरांची यादी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हाले" पासून हुडकले