"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोवा|गोव्यातील...
(काही फरक नाही)

१२:१४, १६ जून २०१५ ची आवृत्ती

संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यातील बोरी या गावात जन्मलेले तुळशीदास वसंत बोरकर लहानपणीच गोवा सोडून पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली.

तुळसीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित ’हे बंध रेशमाचे’ या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.

पुरस्कार