"जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 11 langlinks, now provided by Wikidata on d:Q1522736
छोNo edit summary
ओळ २:
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = जायंट मीटरवेव्ह रेडीओरेडिओ टेलिस्कोप
| उपसाचा =
| मानचिह्न =
ओळ १५:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''जायंट मीटरवेव्ह रेडीओरेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.)''' (लघुरूप: '''जी.एम.आर.टी.'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Giant Metrewave Radio Telescope'' ;) हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातल्या]] [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यामधल्या]] [[खोडद]] ([[अक्षांश]]: १९.०९६५१७ उ.; [[रेखांश]]: ७४.०४९७४२ पू.) येथील दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. या दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचे तारांचे जाळे आहे.
 
जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० [[मेगाहर्टझ]] ते १४२० [[मेगाहर्टझ]] या [[वर्णपट|वर्णपटातल्या]] लहरींचा अभ्यास होतो.
 
== बाह्य दुवे ==
* [http://maps.google.com.au/maps?f=q&source=s_q&hl=en&geocode=&q=GMRT,India&sll=-25.335448,135.745076&sspn=48.625677,114.169922&ie=UTF8&ll=19.093125,74.050577&spn=0.012714,0.027874&t=h&z=16 जायंट मीटरवेव्ह रेडीओरेडिओ टेलिस्कोप नकाशा] (इंग्लिश मजकूर)
 
[[वर्ग:भारतीय अंतराळ संशोधन]]
[[वर्ग:रेडीओरेडिओ टेलिस्कोप]]