"मिडियाविकी चर्चा:Licenses" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Using only UploadWizard for uploads: नवीन विभाग
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
</div>
<!-- Message sent by User:Nemo bis@metawiki using the list at http://meta.wikimedia.org/w/index.php?title=User_talk:Nemo_bis/Unused_local_uploads&oldid=8940453 -->
 
 
: {{साद|अभय नातू}} [[वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे| उचित उपयोग प्रमाणपत्रित चित्र सुविधे बद्दल माझे आक्षेप मी येथे]] यापुर्वी नोंदवलेले आहेतच. माझ्या मते या विषयावर कायदेविषयक तज्ञांकडून स्पेसिफीक क्लॅरिटी मिळे पर्यंत मराठी विकिपीडियावरून उचित उपयोग सदराखाली स्वप्रमाणित परवान्याखाली चित्रे चढवणे हा उपलब्ध सुविधेचा गैर उपयोग ठरतो. परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था हे प्रश्न आहेतच तेव्हा सध्या जो काही बदल होऊ लागला आहे ज्याने प्रचालक सोडून इतर चित्र चढवणारे आपोआप कॉमन्सवर पोहोचतील तर ठिकच आहे असे वाटते (कॉमन्सवर परवाने विषयक मराठी अनुवाद बऱ्यापैकी उपलब्ध आहेतच). एखादे चित्र लोकली चढवायचे तर प्रचालकांना अधिकार असणार आहेतच. आणि जेव्हा लिगल आक्षेपांवर क्लॅरिटी मिळेल तेव्हा लायसन्सेसचा अपलोड विझार्ड मराठी विकिपीडियावर कार्यान्वित करून पुन्हा एकदा स्वतंत्र होता येईलच.
:केवळ भारतीय सीमा दर्शवणारे नकाशे भारतीय दृष्टीकोणातून असलेले उपलब्ध झाल्यास आणि कॉमन्सवर काही त्रास झाल्यास सदस्य ते लोकली चढवण्यासाठी प्रचालकांना विनंती करू शकतीलच.
:त्यामुळे होत असलेल्या बदलाला माझी सहमती नोंदवत आहे.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:०६, १ जुलै २०१४ (IST)
"Licenses" पानाकडे परत चला.