Using only UploadWizard for uploads

संपादन
 

Hello! Sorry for writing in English. It was noted that on this wiki upload is not fully functional for users, who will experience a very difficult and/or illegal uploading. In fact, the licenses/copyright tags dropdown is empty, making it hard or impossible to comply with copyright requirements during upload itself.

Presumably, you don't have interest nor energies to have hundreds templates with the now required HTML, even less a local EDP. I propose to have

so that you can avoid local maintenance and all users can have a functioning, easy upload interface in their own language. All registered users can upload on Commons and existing files will not be affected.

All this will get done around 2014-07-03.

  1. If you disagree with the proposal, just remove your wiki from the list. Remember also to create MediaWiki:Licenses locally with any content (see a simple example), or uploads will be soon disabled anyway by MediaWiki itself (starting in version 1.24wmf11).
  2. To make the UploadWizard even better, please tell your experience and ideas on commons:Commons:Upload Wizard feedback.

Nemo १८:३९, १९ जून २०१४ (IST)Reply


@अभय नातू: उचित उपयोग प्रमाणपत्रित चित्र सुविधे बद्दल माझे आक्षेप मी येथे यापुर्वी नोंदवलेले आहेतच. माझ्या मते या विषयावर कायदेविषयक तज्ञांकडून स्पेसिफीक क्लॅरिटी मिळे पर्यंत मराठी विकिपीडियावरून उचित उपयोग सदराखाली स्वप्रमाणित परवान्याखाली चित्रे चढवणे हा उपलब्ध सुविधेचा गैर उपयोग ठरतो. परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था हे प्रश्न आहेतच तेव्हा सध्या जो काही बदल होऊ लागला आहे ज्याने प्रचालक सोडून इतर चित्र चढवणारे आपोआप कॉमन्सवर पोहोचतील तर ठिकच आहे असे वाटते (कॉमन्सवर परवाने विषयक मराठी अनुवाद बऱ्यापैकी उपलब्ध आहेतच). एखादे चित्र लोकली चढवायचे तर प्रचालकांना अधिकार असणार आहेतच. आणि जेव्हा लिगल आक्षेपांवर क्लॅरिटी मिळेल तेव्हा लायसन्सेसचा अपलोड विझार्ड मराठी विकिपीडियावर कार्यान्वित करून पुन्हा एकदा स्वतंत्र होता येईलच.
केवळ भारतीय सीमा दर्शवणारे नकाशे भारतीय दृष्टीकोणातून असलेले उपलब्ध झाल्यास आणि कॉमन्सवर काही त्रास झाल्यास सदस्य ते लोकली चढवण्यासाठी प्रचालकांना विनंती करू शकतीलच.
त्यामुळे होत असलेल्या बदलाला माझी सहमती नोंदवत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०६, १ जुलै २०१४ (IST)Reply
Ok, will file a bug. --Nemo bis (चर्चा) १५:३८, २० जुलै २०१४ (IST)Reply

२१ जानेवारी ते ७ जून मर्यादीत कालावधी साठी छायाचित्रे मराठी विकिपीडियावर थेट चढवण्याची परवानगी देण्यासंबंधी प्रस्ताव

संपादन

मराठी विकिपीडियावर छायाचित्रे थेट चढवण्याची सुविधा प्रचालकांपुरती मर्यादीत ज्या कारणांनी करावी लागली त्या उपर्निर्दिष्ट परिस्थितीत अद्याप सुधारणा नाही हे खरे आहे; तरी सुद्धा साधारणत: २१ जानेवारी मराठी कवी माधव ज्युलियन यांचा जन्म दिवस ते १ मे या कालावधीत मराठी भाषा व महाराष्ट्रासंबंधी बऱ्याच महत्वपूर्ण तारखा येतात मे महिन्याची सुट्टी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी छायाचित्रे काढून चढवण्यासाठी वापरल्यास तसेच फोटोथॉन सारख्या स्पर्धांची आणि संबंधीत ॲप च्या संबंधाने २१ जानेवारी ते ७ जून मर्यादीत कालावधीसाठी छायाचित्रे मराठी विकिपीडियावर थेट चढवण्याची परवानगी देण्यासंबंधी प्रस्ताव मांडत आहे. धोरणात पुरेशी लवचीकता ठेवणे मराठी विकिपीडियन्सना दीर्घकाळात उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१८, ५ जानेवारी २०१५ (IST)Reply

"Licenses" पानाकडे परत चला.