"मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 17 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1670755
छोNo edit summary
ओळ १:
'''मुख्यमंत्री''' हा एखाद्या [[देश]]ाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) सरकारप्रमुख आहे. मुख्यमंत्री हे पद प्रामुख्याने [[भारत]] देशामध्ये वापरले जाते जेथे सर्व [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे]] प्रशासनप्रमुख मुख्यमंत्री असतात. उदा. [[महाराष्ट्राचे मुखमंत्री]].
'''मुख्यमंत्री''' हे [[भारत|भारतीय]] संघराज्यात प्रत्येक राज्यातील कार्यकारी प्रमुख पद आहे. निर्वाचित आमदार आपल्यापैकी एकाची निवड करतात व राज्याच्या शासनाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करतात.
 
भारताखेरीज [[[श्रीलंका]], [[पाकिस्तान]] तसेच [[युनायटेड किंग्डम]]च्या अधिपत्याखालील अनेक परकीय प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री हे पद अस्तित्वात आहे. अनेक देशांमध्ये राज्य-स्तरीय सरकारप्रमुखाला [[राज्यपाल]] असेही संबोधले जाते.
{{विस्तार}}
 
==हेही पहा==
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
*[[भारतामधील राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री]]
 
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[es:Jefe de Gobierno]]
[[वर्ग:सरकारप्रमुख]]