"गूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 16 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1148077
ओळ ७:
 
== प्रकार ==
 
उसाच्या जातीवरून तसेच तयार गुळाच्या आकारावरून गुळाला वेगवेगळी नावे पडली आहेत:
* कोल्हापुरी गूळ
* काळा गूळ
* बट्टीचा गूळ
* चिक्कीचा गूळ
* गुळाची भेली/ढेप/रवा
* गुळाचा खडा
 
बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूळ" पासून हुडकले