Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
हरी हरी, आपला संदेश पाहिला. सध्या आंतरविकी दुव्यांसाठी विकिडेटा ह्या नव्या प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. कृपया येथे पहा: [[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Wikidata]]. हे विकिडेटाचे काम करण्यासाठी जावास्क्रिप्टची आवश्यकता आहे व सांगकाम्याद्वारे ही स्क्रिप्ट चालवता येत नाही. त्यामुळेच येथील अनेक सदस्य हे काम manually करीत आहेत. ह्यासाठी प्रचालक असण्याची गरज नाही. आपण देखील हातभार लावू शकता. मला वाटते ह्यामध्ये संपादनसंख्या वगैरे वाढवण्याचा कोणाचा हेतू नसावा (आणि वाढवून तरी असा कोणता पुरस्कार मिळणार आहे?). - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ११:२९, १० मार्च २०१३ (IST)
:मी संतोष दहिवळला ओळखतो हा निष्कर्ष आपण कसा काढलात? तुम्हालाही मी कधी भेटलेलो नाही पण तुम्ही जर येथे भर घातलीत तर मी तुम्हाला सुद्धा पाठिंबाच देईन. परंतु जर तुम्ही येथे active नसाल तरच तुम्हाला seriously का घ्यावे? सहा महिने काहीही संपादने न करता तुम्ही अचानक येथे येता व उगाच फालतू सुचना करीत बसता. दुरून सुचना व उपदेश तर कोणालाही करता येतो. नाहीतरी सध्या मराठी विकिपीडियावर योगदान देणारे कमी व फक्त मुल्यांकन करणारेच लोक जास्त आहेत. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) १०:४१, ११ मार्च २०१३ (IST)
 
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
 
==उलटपक्षी आपणास सावधानतेची सुचना==
 
माहितगार सावधान
नमस्कार माहितगार,
 
मराठी विकिपिडीयावर आपण सम्पादन गाळनिचे काम उत्तम करीत आहात. त्याच सोबत आपण इतराच्या च्यर्च्या पानावरील अथवा भूतकाळात झालेल्या चार्च्यान मधील मजकूर वागळणे आणि मजकुरातील अश्यात बदल करणे अश्या कृती करीत असलेले दिसते. अश्याने पूर्वी लिहिलेल्या मजकुराचा मतितार्थ राहत नाही. तेव्हा असे करणे त्वरित थांबवावे. विकिपीडिया वरील स्वय्त्तेच्या संकेतांचे आणि दोन्ही बाजू मांडण्याच्या संकेताचे आपणही पालन करून आदर्श निर्माण करावा कारण आपण गाळत असलेला मजकूर हा आपल्याच विरोधात समाजातील लोकांनी लिहलेला आहे. तेव्हा त्याचे वगळणे हे आपण आपली प्रतिमा सुधारण्या साठी वैयक्तिक स्वार्थातून अशीकृती करीत आहात असा अनर्थ आणि मापदंड भविष्यात पडू शकतो. अशी कोणतीही सामाईक आणि सरसकट कृती करण्याची असेल तर त्या बाबतचे धोरण हे पहिले चर्च्या आणि मग कौल घेवून मांडावे आणि मग असे करण्यास हरकत नसावी. कारण आपण करीत असलेल्या कृतीतून आपला स्वार्थ आहे असे दिसते आणि त्या वरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. विकिपिडीयावर जर लोकांची मते न ऐकता केवळ आपले विचारच दाबले तर त्याने विकीचे नुकसान होईल. इतराच्या विचारांचा पण आपण आदर कराल अशी मी आशा बाळगतो. - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])
 
::मान्यवर श्री Hari.hari
 
::आपणही जे चांगले काम मराठी विकिपीडियावर केले आहे त्याचा आदर आहेच.पण आपण मांडू इच्छित असलेल्या विषयात आपली गल्लत होते आहे.मराठी विकिपीडियावरील अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे लेखन स्वांतत्र्याची बूज मी आणि इतर प्रचालकांनी नेहमीच ठेवली आहे.मराठी विकिपीडियावर सर्वोत्तम लेखन स्वातंत्र्य राहील याची आतापर्यंत कसोशीने दक्षता घेतली आहे/व्यक्तिश: मी माझ्यावरील कठोर टिकेचे माझ्या प्रचालकीय कृतींच्या मुल्य मापनाचे नेहमीच स्वागत केले आहे.आणि हि वागणूक माझ्या बाजूने आदर्शतमच राहिलेली आहे.याच वेळी हे स्पष्ट नमूद करणे गरजेचे आहे की माझ्यावर जी काही टिका असेल ती करण्यास माझे किंवा इतर सदस्यांच्या बाबतीत त्यांची टोपण सदस्यनावे पुरेशी आहेत.व्यक्तिगत नावांचा उपयोग मुल्यमापन करण्याच्या उद्देशास आवश्यक नसलेला आणि विकिमीडिया गोपनीयता संकेतांचे गंभीर उल्लंघन ठरते.
 
::लेखन स्वातंत्र्याची बूज राखतानाच , विकिपीडिया संस्कृतीत गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषा यांना मूळीच स्थान नाही.बऱ्याच लोकांना कठोर टिका आणि विकिपीडिया संकेतास अनुलक्षून नसलेले लेखन आणि भाषा यातील सीमा रेषा समजणे अवघड जाते अथवा तत्संबधी पुरेसे गांभीर्य नसते.अजाणतेपणातून अथवा तात्कालीक भावनाउद्रेकातून घडलेल्या चूका करणाऱ्या सदस्यांना आपण नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून संवादास प्राधान्य दिले आहे.अती कठोर कारवाई शक्यतो टाळण्यावर आणि समजून सांगण्यावर भर दिला आहे.
 
::अजाणतेपणातून अथवा तात्कालीक भावनाउद्रेकाचा निचरा होऊन जाउ द्यावा,पुन्हा पुन्हा उल्लंघन करण्याचा मोह होऊ नये म्हणून लेखन संकेतांच्या उल्लंघन असलेली संपादने बऱ्यापैकी (दिर्घ) काळ पडिक सुद्धा राहू दिली आहेत.एवढे स्वातंत्र्य इतरत्र कोठेही उपभोगावयास मिळत नाही.हिच या स्वतंत्र्याची अधीकतम सीमारेषा सुद्धा होय.आपण समजून घेतो म्हणजे गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषा या बाबत तडजोड करतो असा अर्थ होत नाही, होणार नाही.
 
::संपादन गाळणीच्या माध्यमातून गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषा शक्यतो होणार नाहीत याची दक्षताही घेण्याचे प्रयत्न आहे.तरीही जी उल्लंघने होतात तातडीने जमले नाहीतर कालौघाततरी वगळली जाणे जरूरी असते. नाहीतर चुकीच्या गोष्टी आपण नेहमी करता चालवून घेतो असा अर्थ होतो आणि म्हणून वेळोवेळी वेळीच न वगळलेली गेलेली गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषेचे उपयोग वगळणे आवश्यक ठरते.
 
::वस्तुत: ज्यांनी असे चुकीचे लेखन केले आहे त्यांचाही दिर्घ काळात अशा लेखनाची पारायणे आणि चोथा होऊन उपयूक्तता मूल्य संपलेले असते त्यामुळे त्यांचाही अशा वगळण्यास विरोध होण्याचे वस्तुत: काही कारणही शिल्लक नसते.तर दुसऱ्या बाजूस गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषेचे चुकीचे नमून्यांचे विकिपीडियावर कायम स्वरूपी एक्झिबीशन चालू असणे मराठी विकिपीडिया संस्कृतीस पोषक नाही. गूगल वरून शोध घेऊन येणाऱ्या नवागतांचा अरे येथे हे चालू शकते मागचा precedent आहेच मग मी का नको अशी वृत्ती बळावण्याची सुद्धा शक्यता असते.प्रश्न माझ्या वरील टिकेकदे दुर्लक्ष करण्याचा नाही काळ सोकावणार नाही याची दक्षता घेण्याचा आहे.यामुळे गोपनीयता संकेतांची ऊल्लंघने,बदनामी कायद्याची उल्लंघने आणि असभ्य भाषा उल्लंघने किमान कालौघात तरी वगळण्याचा निर्णय पूर्ण सारा सार विवेक ठेऊनच घेतलेला आहे.
 
::सोबतच जुन्या शिल्लक लेखनावर संपादन गाळण्या फाल्स पॉझिटीव्ह देऊ शकतात हे टाळणे सुद्धा असे लेखन वगळले जाण्याचे आणि हि वेळ निवडली जाण्यामागचे अत्यंत महत्वाचे कारण आहे.
 
::बऱ्याचदा एका बाजूच्या लोकांकडून चुकीची वगळावगळी अथवा प्रतिबंधने आणि दुसऱ्या बाजूच्या लोकांकडून लेखन संकेतांची उल्लंघने हे चालू असते.या करिता प्रचालकांना सीमारेषेचा समतोल व्यवस्थीत ठाऊक असणे गरजेचे असते,आणि त्या बाबतीत समतोल सांभाळून काम करण्याची क्षमता चांगल्याच दर्जाची आहे याचा विश्वास ठेवावा.उल्लंघने वगळण्याचे अभियान संपादन गाळंण्यांच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ अभ्यासातुन तोलून मापूनच केले जात आहे.केवळ मला विरोध दर्शवताना झालेली उल्लंघने वगळण्या पुरते मर्यादीत नाही सर्व व्यापी आहे.
 
::चुकीच्या कृती वगळणे हे विकिमिडीयाच्या मुलभूत धोरणांना अनुसरूनच आहे.या संदर्भाने नवीन धोरणांची गरज सद्य स्थितित तरी नाही.
 
::गदारोळाच्या शक्यता वर्तवून आपणाकडून अजाणात गदारोळास प्रोत्साहन मिळत नाही आहे याची कृपया दक्षाता घ्यावी.माझा केवळ स्वार्थच असता तर मी अती घाईने कारवाई केली असती तसे काहीही न करता आपण उल्लेख केलेले लेखन विकिमीडियाच्या गोपनीयता संकेतांचे गंभीर उल्लंघन असून सुद्धा लेखन बरेच महिने पडीक राहू दिले गेले संबंधीत सदस्यास प्रतिपालकांकडून स्टूअर्ड कडूनच त्यांची चूक उमजून येईल याची दक्षाताही घेतली.
 
::शेवटचे नाही पण महत्वाचे सदस्यांची सदस्य पाने आणि सदस्य चर्चा पाने सदस्यांना अधीक मुक्तता प्रदान करतात पण विकिपीडिया लेखन संकेतांना पायदळी तुडवण्याची जागाही नाही तसे स्वातंत्र्य उपलब्ध नाही. ह्या बाबत मी आपणास आणि इतर सदस्यांनाही ह्या निमीत्ताने सजग करत आहे.
 
::मी सावधचित्तच आहे.सजगतेची आणि सावधानतेची काळजी घेण्याच्या शिक्षणाची गरज उल्लंघने करणाऱ्यांना आहे. तरी पण आपले विचार व्यक्त करून चर्चा करण्या बद्दल धन्यवाद.
 
::आपला
 
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०७:११, १९ मे २०१३ (IST)