"शरद उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{लेखनाव}} हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते [[राशीचक्र]] व [[राशीरंजन]] हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ३००० प्रयोग केले आहेत.<ref>[http://puputupu.blogspot.com/2011/04/rashichakra-sharad-upadhye-bhakti-sagar.html राशीचक्रकार् शरद उपाध्ये]</ref> आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.<ref name = नाटक>[http://puputupu.blogspot.com/2012/10/rashichakrakar-sharad-upadhye_3.html 'राशीचक्र'कार आता नाटककार व कथाकारही]</ref>
{{विस्तार}}
 
Line ६ ⟶ ७:
* भक्तीसागर
* श्रीदत्तप्रबोध
* वंदना - जुन्या जमान्यातील प्रेमासाठी असीम त्याग करणाऱ्यांच्या , विरहाने व्याकुळणाऱ्यांच्या सोळा कथांचा संग्रह<ref name = नाटक/>
 
* प्रारब्ध - दोन अंकी नाटक<ref name = नाटक/>
<!-- पुर्वी "शरद उपाध्ये" हा लेख वगळला गेला होता. ती नोंद दिसली. पण का वगळला ते कळू शकले नाही. -->
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
 
 
{{मराठी साहित्यिक}}