"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २७९:
:::>>एक मंत्री म्हणून सार्वजनिक स्वरूपात अशी गोष्ट अमलात आणावयाची तर तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याची खात्री, मी माझ्या राज्यातील डोक्टर शेती तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करणार.<<
:::सांख्यिकी पाहात असताना माझ्या असे लक्षात आले की तुमच्याच मंत्रीमंडळातील एका सहकार्याने तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध (सुविधा) वापरुन ६१५९ संपादने आजतागायत केली आहेत. तर त्यांनी वारलेले हे बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याचा सल्ला आपण त्यांना विचारुन घ्यावा. ते तज्ञ असण्याची शक्यता आहे कारण त्यांची प्रचालकपदी वर्णी आपणच संकल्प द्रविडांना सांगून केली होती (विकिचौकटीबाहेर) असे आपणच कुठेतरी लिहिल्याचे स्मरते. -[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १३:२०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::सर्वप्रथम, .js च्या प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues होतात अथवा नाही, या बाबत आपण एव्हढी चिकित्सा का करतो आहोत? हा प्रश्न आपण विपी च्या तज्ञ programmers वर सोडूयात की. शिवाय, आपण हे तर मान्य कराल ना की, विपी वरिल सुरक्षेची काळजी आपल्या सगळ्यांपेक्षा विपीच्या technical team ला जस्त आहे? मग, जर त्यांनी एखदी सुविधा दिली असेल, तर ती वापरण्यासाठी निश्चितच safe असणार! हि सर्व साधने वापरुन आपण करत असलेली manual कामे automate होतात. आणि, इतर भाषेतील विपी ही साधने वापरतात एव्हढे कारण माझ्यासाठी पुरेसे आहे. "Technically" आपण जेव्हा हॉट कॅट किंवा इतर कुठल्याही साधनाची script commons वरुन आयात करता, तेव्हा त्या script ची सर्व जबाबदारी त्यच्या source ची असते. या script ने कुठलाही उत्पात घातला तर तो १) सर्व भाषेतील विपी वर होईल व, २) त्याची जबाबदारी commons वर असेल. तरीही जर आपण प्रचालक या नात्याने हि साधने आयात करण्यात comfortable नसाल, तर आपण या बाबत एक कौल घ्यावा, म्हणजे हा निर्णय आपला (प्रचालकाचा) नसुन सदस्यांचा असेल. To be on the safer side, आपण प्रचालक या नात्याने साधने आयात करताना सरळ एक disclaimer टाकून द्या, म्हणजे प्रचालक या नात्याने आपणावर (अथवा इतर प्रचालकांवर) कोणतीही जबाबदारी नसेल. नहीतर सगळ्यात बेश्ट म्हणजे, संतोष दहिवळ, शंतनू या सारख्या तांत्रिक बाबतीतील तज्ञ मंडळींना आयातदार व आंतरविकि आयातदार हा role द्यावा, म्हणजे ही मंडळी नव्या साधनांचा सखोल अभ्यास करून ती मरठी विपी वरील इतर सदस्यांना उपलब्ध करून देतील. इथे सगळ्यात basic मुद्दा हा आहे, की आपल्याला (अथवा इतर प्रचालकांना) प्रचालक या नात्याने ही साधने सोइसकररित्या सर्वांना वापरता येतील याची सोय करायची आहे. आपण हे न केल्याने सदस्या हि साधने वापरु शकत नाही आहेत का? माझ्यासकट इतर बरेच सदस्य आजच्या घडीला हॉट कॅट वापरतात, मग यामध्ये security, virus, hacking हे प्रश्न उद्भवत नाहीत का? कळावे - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]]&nbsp;([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) १७:३१, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".