"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६५७:
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) १४:५३, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)
>> क्रुपया संतोष दहिवळ यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे
::अगदी होय मी सर्वांशीच चर्चेस उत्सुक आहे .खरेतर माझे सर्व टिकाकारांचे सध्या वाचूनही होत नाही. सध्या प्रश्नकर्ते आणि टिकाकारांची लांबी माझ्या उत्तरांपेक्षा अधिक आहे.कुणीही सुटावे अशी माझी इच्छा नाही. त्या करिता मला कुठे कुठे उत्तरे द्यावयाची शिल्लक आहेत याच्या दुव्यांची यादी माझ्या [[सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा]] पानावर करून देण्यास आपले किंवा इतर कुणाचे सहाय्य मिळाल्यास हवे आहे.
:: प्रश्न विचारण्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य (सभ्यता आणि समोरच्या व्यक्तिच्या चारीत्र्याची गोपनीयता अधिकारांचा आदर राखून) प्रश्नकर्त्यास आहे. उत्तराची लांबी काय असावी हा (सभ्यता आणि समोरच्या व्यक्तिच्या चारीत्र्याची गोपनीयता अधिकारांचा आदर राखून) उत्तर देणाऱ्याच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
:: वस्तुस्थिती हि आहे कि माझ्या लांब उत्तरातून मी भवीष्यातील मार्गदर्शन आणि सहाय्य पानांची व्यवस्था करत असतो. तुम्हाला जेवढे उत्तर घ्यायचे तेवढे घ्या बाकीचे सोडून द्या.
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:३५, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)