Content deleted Content added
ओळ १६०:
 
They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.
 
==तुज मागतो मी आता ==
नमस्कार,
मी कार्यबाहुल्यामुळे गेले काही दिवस विकी रजेवर आहे. सहज विकिपिडीयावर चक्कर मारला असता येथील परिस्थिती पाहून न राहावल्याने ......
* आदरणीय, भीमरावमहावीरजोशीपाटील जी,
अनेक लोक तीही वेग वेगळ्या विचारसरणीची जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा वैचारिक मतभेद होणे मानव सुलभ आहे. पण मतभेदांचे रुपांतर विवादात होवू न देण्याची आपण सर्वांनी काळजी घावयास हवी असे वाटते. आपण सर्व माणसे आहोत आणि त्यामुळे कोणाही कडून चुका होवू शकतात (चूक हि बरेचदा व्यक्ती सापेक्ष हि असू शकते ) म्हणून काय चूक धरून बसायचे कि मोठ्या मनाने पुढे जायचे ? मला असे वाटते कि कोणत्याही टोकाच्या भूमिका न घेता त्यातून मार्ग निघाला तर अतिउत्तम. या ठिकाणी आपण सारे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्या साठीच येथे काम करतो तेव्हा आपापसातील मतभेद भडक पणे मांडून शेवटी सद्य काय?
 
मला सर्वांनीच येथे योगदान द्यावे असे अपेक्षित आहे. विवाद हे कोणाच्याही विकिवरून जाण्याचे कारण ठरू नये हि काळजी आपण सर्वांनी घ्यावयास हवी. मला आशा आहे कि आपण डॉन यांना मराठी विकिपिडीयावर परत आणण्याच्या कामी माझी मदत कराल. डॉन ह्याच्या नकळत केलेल्या कृतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे आपण दुखावले गेले असाल तर त्याचे वतीने मी आपली माफी मागतो. डॉन यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा त्या मागे कोणास दुखावणे असा उद्देश कधीच नव्हता. आपणाकडून भविष्यात अधिक भरीव आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा. - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०१:०७, १३ ऑगस्ट २०१२ (IST)
 
 
* प्रिय डॉन,
मुद्दामून प्रिय लिहण्याचे कारण कि आपण मराठी विकिपीडियास खरोखरच प्रिय आहात आणि ह्या प्रेमा पोटी आपणास परत फिरण्याचे आम्ही साकडे घालीत आहोत. आशा आहे कि आपण आम्हास निराश करणार नाहीत. वाद होणे हे विकीच्या जिवंत पणाचे प्रतिक आहे असे म्हणतात, आपण जेष्ठ आहात, आम्हास आपल्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय आहे तेव्हा झाल्या प्रकाराने विचलित न होता पुनच्य कामास सुरुवात करावी हि समस्त मराठी विकिपिडीयन च्या वतीने आपणास मनापासून विनंती. आपल्या प्रतीक्षेत .... - [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०१:०७, १३ ऑगस्ट २०१२ (IST)