"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: Reverted दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २३:
या समाजाचा मुळ पुरुष हा जाम ऋषी (जलजंबु) मानल्या जातो, या समाजात गुरुपरंपरा असुन मातंग ऋषी श्री मांगवीर बाबा, महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत आहे त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व [[बाजी पासलकर]] या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले [[बाजी पासलकर]]ांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो.{{संदर्भ हवा}} स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, [[रामोशी]] अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील [[लहुजी राघोजी साळवे]] यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते.{{संदर्भ हवा}}
== व्यवसाय ==
|