"मद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो माहिती आणि दुवे जोडली
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Sudam.Jangam (चर्चा) यांनी केलेले बदल Mahendra.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Alcoholic beverages.jpg|right|250 px|thumb|अनेक प्रकारची मद्ये]]
'''मद्य''' हे एक अल्कोहोलयुक्त पेय आहे. मराठी बोलीभाषेमध्ये मद्याला "दारू" असे संबोधले जाते. दारूचे रासायनिक नाव इथॅनॉल (ethanol) असे आहे.
 
मद्याचे जगातील बहुतांशी देशांमध्ये सेवन केले जात असले तरी प्रत्येक देशाचे मद्यसेवनाबाबत वेगळे कायदे आहेत. [[भारत|भारतासह]] अनेक देशांमध्ये मद्यपानाकरिता किमान १८ वर्षे वय असणे बंधनकारक आहे व बहुतांशी देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.
 
माफक मद्यपानामुळे आरोग्यावर परिणाम होत नसला तरीही अतिमद्यपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात आणि नियमित सेवनामुळे याचे व्यसन जडू शकते.<ref>[http://www.worldometers.info/alcohol/] अल्कोहोलमीटर्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) </ref> <ref>[http://www.who.int/substance_abuse/facts/alcohol/en/index.html]जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)</ref>
 
दारूचे रासायनिक नाव इथॅनॉल (ethanol) असे आहे.
भारतात काही राज्यात कायदेशीर दारु बंदी आहे. महात्मा गांधीजी हे दारूबंदी साठी आग्रही होते. विसाव्या शतकाच्या उत्तार्धातील लोकप्रिय लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी दारूबंदी /व्यसनमुक्ती साठी अनेक वगनाट्ये लिहिली आणि आपल्या कलापथका च्या माध्यमातून ती संपूर्ण महाराष्ट्रात सादर केली.<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.</ref><ref>'रिवायत' पुस्तक प्रकाशन सोहळा, [https://www.linkedin.com/posts/tamanna-inamdar-2a4241219_research-writer-publishing-activity-6835869469940744192-KQIF], 28-ऑगष्ट-२०२१</ref><ref>[https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ “बुवांची ढोलकी आणि भाईंची गाणी राज्यभर गाजली…!!! समाज जागृती साठी आयुष्य वेचणारे गंगारामबुवा कवठेकर व बी. के. मोमीन कवठेकर”], ‘Pune Prime News’, 09-Nov-2022</ref> मोमीन कवठेकर लिखित खालील लोकप्रिय वगनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित करण्यात आली आहेत.<ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref>
*'दारू सुटली चालना भेटली'
*'सोयऱ्याला धडा शिकवा'
*'दारूचा झटका संसाराला फटका'<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms बशीर मोमीन (कवठेकर)],"संपादकीय लेख" [[महाराष्ट्र टाइम्स]], २-मार्च-२०१९ </ref>.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मद्य" पासून हुडकले