"हिंदू दैवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
top: हिंदू धर्मातील देवता येथून मजकूर स्थानांतर
ओळ १:
'''हिंदू धर्मातील देवता''' या [[हिंदू धर्म]] आणि परंपरेचे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना हिंदू धर्मात केली जात असल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=QlpQBAAAQBAJ&pg=PT31&dq=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82+%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj_0pShmp3fAhUQSo8KHQ8HBfYQ6AEIOzAC#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%20%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&f=false|title=Vishwavyapi Hindu Sanskruti / Nachiket Prakashan: विश्वव्यापी हिंदू संस्कृती|last=Chandra|first=Dr Lokesh|date=2014-02-04|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref>हिंदू धर्मातील [[शैव]], [[वैष्णव]], [[गाणपत्य]], शाक्त, [[लिंगायत]] अशा पंथांच्या माध्यमातून अनुक्रमे [[शंकर]], [[विष्णू]], [[गणपती]], देवी अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील उपदेवता यांची उपासना केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mfTE6kpz6XEC&printsec=frontcover&dq=hindu+Gods&hl=en&sa=X&ved=0ahUKEwilzsqM05_fAhXOTX0KHWXZD1EQ6AEILzAB#v=onepage&q=hindu%20Gods&f=false|title=Encyclopaedia of Hindu Gods and Goddesses|last=Chandra|first=Suresh|date=1998|publisher=Sarup & Sons|isbn=9788176250399|language=en}}</ref>
== इतिहास ==
[[चित्र:Shiva Pashupati.jpg|thumb|पशुपती(सिंधु संस्कृती)]]
[[हिंदू धर्म]]ातील देवतांचा विकास वैदिक काळात झालेला आहे. वैदिक काळापासून [[पुराण]] काळापर्यंत असा देवता विकास होत आलेला आहे.वैदिक काळात वैदिकांनी त्याकाळी अनार्य मानल्या गेलेल्या ग्राम जनजातींच्या देवतांचा स्वीकार केला आणि त्यातून हिंदू धर्मात ग्रामीण जीवनातील देवतांचा प्रवेश झाला असे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dpReDwAAQBAJ&pg=PA1982&dq=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi30r2m1J_fAhULU30KHc8wB0QQ6AEINzAC#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f=false|title=Aadidev Aarya Devata|last=Jain|first=Sandhya|date=2018|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789352668731|language=hi}}</ref>
== देवता विकासाचे टप्पे ==
 
*[[सिंधु संस्कृती]]-
 
हिंदू धर्माचा उगम प्राचीन संस्कृतीत सापडतो. त्यातील देवता ह्यासुद्धा हिंदू धर्मातील आद्य देवता मानल्या जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=DagXCgAAQBAJ&printsec=frontcover&dq=gods+in+harappa&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi9-vSVtqTfAhXFSH0KHRwbDOUQ6AEILzAB#v=onepage&q=gods%20in%20harappa&f=false|title=The Roots of Hinduism: The Early Aryans and the Indus Civilization|last=Parpola|first=Asko|date=2015-07-15|publisher=Oxford University Press|isbn=978-0-19-022693-0|language=en}}</ref>सिंधु संस्कृतीचा शोध लावलेल्या अभ्यासक- संशोधकांनी तत्कालीन देव-देवता यांची माहिती संशोधनाने मिळविली आहे. योगी आसनात बसलेला , तीन शिंगे असलेला, दाढी असलेला पुरुष देव, नग्न अवस्थेत असलेल्या स्त्री- प्रतिमा, लिंगाचा आकार कोरलेल्या मृत्तिका शिळा यावर देव-देवतांची चित्रे अंकित केलेली संशोधनात आढळून आलेली आहेत. या जोडीनी [[पिंपळ]]ाचे झाड,[[गेंडा|गेंड्या]]सारखा दिसणारा पशु, कुबड असलेला [[बैल]] यांच्याही मृत्तिका प्रतिमा सापडल्या आहेत. आर्येतरांच्या देवताही अशाच प्रकारच्या असून वैदिक आर्यानी त्यांचा स्वीकार उपासना पद्धतीत केला असावा असा अंदाज अभ्यासक वर्तवितात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=L_xdDwAAQBAJ&pg=PT69&dq=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjzl8-BtKTfAhWOXn0KHUiFBDEQ6AEIMjAB#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&f=false|title=Bharat ka Prachin Itihas|last=Sharma|first=Ram Sharan|date=2018-03-16|publisher=Oxford University Press|isbn=978-0-19-909396-0|language=hi}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qQXqEUyr6t4C&pg=PT10&dq=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjzl8-BtKTfAhWOXn0KHUiFBDEQ6AEIVDAG#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&f=false|title=Pracheen Bharatiya Dharm Evam Darshan|last=Sahay|first=Shivswaroop|date=2008|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120823693|language=hi}}</ref>
 
* वैदिक काळ-
हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ मानला गेलेल्या ऋग्वेदात [[अग्नी]], [[वरुण]], [[इंद्र]], मरुत, उषा, [[सरस्वती]], अश्विनीकुमार, ब्रह्मणस्पती, [[रुद्र]], [[आदित्य]], सोम अशा विविध देवतांचा उल्लेख सापडतो. निसर्गातील आग, [[पाऊस]], [[वारा]], [[नदी]], पहाट, [[सूर्य]], [[चंद्र]] अश्या विविध शक्तींना देवतास्वरूप देऊन त्यांची प्रार्थना ऋग्वेदात केलेली दिसून येते. याखेरीज विष्णू, इला, समिधा, नाराशंस, [[यम]], [[पितर]] अश्या लहान देवताही [[ऋग्वेद]]ात व अन्य वेदांत उल्लेखिल्या आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PoaMFmS1_lEC&pg=PA16&dq=Vedic+Gods&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZg8ap1Z_fAhVQFHIKHXtBCBM4ChDoAQgzMAI#v=onepage&q=Vedic%20Gods&f=false|title=A History of Indian Philosophy|last=Dasgupta|first=Surendranath|date=1975|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120804128|language=en}}</ref>
 
== रुद्रातील दैवते ==
रुद्रातील सहाव्या अनुवाकात नमूद दैवते :
* [[आदित्य]]
Line २२ ⟶ ३६:
* [[विष्णु]]
* [[विश्वदेवा]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:हिंदू दैवते| ]]
 
== देवता ==