"चमचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
१) शिरा, पोहे यांसाखे घन अन्नपदार्थ खाण्यासाठी, पानात तूप, मीठ, चटणी वाढण्यासाठी किंवा मसाल्याच्या डब्यातील मसाले, शिजवायच्या किंवा शिजत असलेल्या पाकक्रियेत टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास चमचा असे म्हणतात. चमचा जर अर्धगोलाकार असेल तर त्याला डाव म्हणतात.
 
चमचा शक्यतो स्टेनलेस स्टीलचा, काहीवेळेसकाही वेळेस प्लास्टिकचा, लाकडाचा आणि क्वचित चांदीचा वापरलाअसतो. जातोचमच्याच्या आकारानुसार आणि आकारमानानुसार चमच्याला आईसक्रीमचा चमचा, तुपाचा चमचा, चहाचा चमचा, टेबल स्पून किंवा डेझर्ट स्पून ही नावे मिळतात.
 
हात स्वच्छ धुतलेले नसल्यास चमच्याने खाणे आरोग्यदायी असते.
ओळ ७:
२) सोन्याचा चमचा:
 
अतिश्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीबाबत " तो सोन्याचा चमचा तोंडात घेउनघेऊन जन्माला आला आहे " असे संबोधतातम्हणायची रीत आहे.
 
३) चमचेगीरीचमचेगिरी करणाऱ्या (लाळघोटेपणा/मखलाशी/चहाड्या/पुढेपुढे करणाऱ्या) व्यक्तीसदेखील चमचालाक्षणिक असेअर्थाने संबोधले'चमचा' जातेम्हणतात.
 
४) काटेरी चमचा:
 
उपहारगृहात डोसा, उत्तप्पा यासारखेयांसारखे पदार्थ खाण्यासाठी साध्या चमच्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचा जो चमचा दिला जातो त्यास काटेरी चमचा किंवा नुसताच काटा असे म्हणतात.
 
५) लाकडी चमचा:
 
पुर्वीच्यापूर्वीच्या काळी आईसक्रीम खाण्यासाठी लहान आकाराच्या चपट्या लाकडी चमच्यांचाचमच्याचा वापर केला जात असे. कालांतराने याची जागा प्लास्टिक चमच्याने घेतली. (महाराष्ट्रात प्लॅस्टिक चमच्याच्या वापराला बंदी आहे.)
 
[[File:चमचा.jpg|thumb|पाकसाधने - चमचा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चमचा" पासून हुडकले