विल्यम लँब

(विल्यम लॅम्ब या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम लँब, मेलबर्नचा दुसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: William Lamb, 2nd Viscount Melbourne; १५ मार्च, इ.स. १७७९ - २४ नोव्हेंबर, इ.स. १८४८) हा दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. इंग्लंडच्या इतिहासात लँबचे नाव राणी बनण्यापूर्वी तरुण व्हिक्टोरियाला राजकीय शिक्षण देण्यासाठी घेतले जाते.

विल्यम लँब

कार्यकाळ
१८ एप्रिल १८३५ – ३० ऑगस्ट १८४१
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील रॉबर्ट पील
पुढील रॉबर्ट पील
कार्यकाळ
१६ जुलै १८३४ – १४ नोव्हेंबर १८३४
राजा जॉर्ज चौथा
मागील चार्ल्स ग्रे
पुढील आर्थर वेलेस्ली

जन्म १५ मार्च, १७७९ (1779-03-15)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २४ नोव्हेंबर, १८४८ (वय ६९)
हर्टफोर्डशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग पक्ष
सही विल्यम लँबयांची सही