विल्यम लँब, मेलबर्नचा दुसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: William Lamb, 2nd Viscount Melbourne; १५ मार्च, इ.स. १७७९ - २४ नोव्हेंबर, इ.स. १८४८) हा दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. इंग्लंडच्या इतिहासात लँबचे नाव राणी बनण्यापूर्वी तरूण व्हिक्टोरियाला राजकीय शिक्षण देण्यासाठी घेतले जाते.

विल्यम लँब
William Lamb, 2nd Viscount Melbourne by Sir Edwin Henry Landseer.jpg

कार्यकाळ
१८ एप्रिल १८३५ – ३० ऑगस्ट १८४१
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील रॉबर्ट पील
पुढील रॉबर्ट पील
कार्यकाळ
१६ जुलै १८३४ – १४ नोव्हेंबर १८३४
राजा जॉर्ज चौथा
मागील चार्ल्स ग्रे
पुढील आर्थर वेलेस्ली

जन्म १५ मार्च १७७९ (1779-03-15)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २४ नोव्हेंबर, १८४८ (वय ६९)
हर्टफोर्डशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग पक्ष
सही विल्यम लँबयांची सही