विनीत भोंडे हे एक मराठी चित्रपट अभिनेता आहे.

विनीत भोंडे
जन्म विनीत
५ मार्च
औरंगाबाद, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण

डॉ दिलीप घारे

अभिजित धर्माधिकारी
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामे

शहाणपण देगा देवा (२०११) पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा (२०१४)

चला हवा येऊ द्या (२०१४)
उंची ४.७ फूट
वजन ५० कि.लो
पदवी हुद्दा अभिनेता
कार्यकाळ २०११
धर्म हिंदू
जोडीदार सोनम पवार (२०१८)
वडील बाळकृष्ण भोंडे
आई पुष्पा भोंडे

चित्रपट संपादन

 • येलो
 • पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा
 • प्यारवाली लव स्टोरी
 • भिकारी
 • सिंड्रेला
 • डोंबिवली फास्ट
 • दोन 2 धामल
 • शहाणपण देघा देवा
 • मस्त चाललंय आमचं
 • धतींग धिंगाना
 • कोकणस्थ
 • गंगू बाई नॉन मॅट्रिक
 • पुणे व्या बिहार
 • नागपूर अधिवेशन एक सहल
 • राजा
 • थापाड्या

मालिका संपादन