पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा

पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा हा मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे अभिनीत २०१४ चा मराठी राजकीय विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००९ च्या मराठी चित्रपट गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचा सिक्वेल आहे आणि बॉलीवूड अभिनेते आलोक नाथ आणि आशिष विद्यार्थी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.[][]

पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा
दिग्दर्शन बाळकृष्ण शिंदे
निर्मिती सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स
प्रमुख कलाकार मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे
संगीत शशांक पोवार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० ऑक्टोबर २०१४



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Punha Gondhal Punha Mujra Movie Review {3/5}: Critic Review of Punha Gondhal Punha Mujra by Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Punha Gondhal Punha Mujra Movie Review Zee Talkies latest Movie Reviews online at ZeeTalkies.com". झी टॉकीज. 2015-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-10 रोजी पाहिले.