विद्या पटवर्धन

मराठी चित्रपट अभिनेत्री

विद्या पटवर्धन मराठी नाट्यअभिनेत्री आहेत. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण घेतले असून त्यांनी दादर येथील बालमोहन शाळेत चित्रकलेच्या शिक्षिकेची नोकरी केली. तेथे त्यांनी दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणार्‍या स्पर्धेसाठी शाळेतर्फे मुलांची नाटके बसवली.

विद्या पटवर्धन
जन्म विद्या पटवर्धन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

त्यांनी पाठयपुस्तकांवर आधारित नाटकेही बसवली.

त्यांनी स्वतःदेखील अनेक मालिकांमधून अभिनय केला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुरस्कारसंपादन करा