विकिपीडिया चर्चा:सोलापूर विद्यापीठ “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणार

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Mahitgar

हे पान विकिन्यूझवर स्थलांतरित करावे.

अभय नातू (चर्चा) २०:५६, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

टायपिंगकरता मराठी विकिपीडिया वापरणाऱ्यांकडून अनवधानाने सेव्ह होऊ शकते, किंवा बातमी देण्याच्या उद्देशाने लिहिले असेही शक्य आहे; तसेही सोलापूरात २३ तारखेस मराठी विकिपीडिया कार्यशाळा घेत आहे तेव्हा प्रत्यक्षही कल्पना देता येईल आणि त्या नंतर स्थानांतरण किंवा वगळण्याच्या निर्णय घेऊयात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१५, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

Return to the project page "सोलापूर विद्यापीठ “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणार".